नगर परिषद सचिव कोण असतो?www.marathihelp.com

सचिव विभाग
मुख्यसभा, स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती,महिला बाल कल्याण समिती, नाव समिती, क्रीडा समिती व इतर समिती कार्यपत्रिका,ठराव व इतिवृत्त तयार करणे
मा.महापौर, मा.उपमहापौर, मा.अध्यक्ष,स्थायी समिती, मा.अध्यक्ष,शहर सुधारणा समिती, मा.अध्यक्ष,महिला बाल कल्याण समिती, मा.विधी समिती, क्रीडा समिती इतर समित्या नामनिर्देशित सभांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे
नगरसेवकांची मानधन व सभा भत्यांची बिले
सेवकवर्गाची कामे उदाः पगार, सेवा पुस्तक व इतर सर्व संबंधित कामे
महापौर अतिथी भत्ता, इंधन बिले, सभा बिले
रेकॉर्डचे जतन करणे
नगरसचिव कार्यालयाकडे एकूण ९७ इतका सेवकवर्ग आहे. नगरसचिव कार्यालयासाठी एकूण रक्कम रू.१४३,०२९,२००/- इतके बजेट सन २०१९ - २० या वर्षासाठी उपलब्ध आहे

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 362 +22