नकाशा तयार करण्यासाठी काय केले जाते?www.marathihelp.com

नकाशे हेतुपुरस्सर काही ठराविक प्रमाणावर तयार केले जातात. त्यांतील प्रत्येक गोष्ट, दर्शविलेल्या दुसऱ्या गोष्टीपासून अचूक दिशेला, तसेच प्रमाणित अंतरावर दाखविली जाते. नकाशाच्या हेतुला पूरक ठरणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीच नकाशात दाखवितात. त्यांतही काही निवडक गोष्टींवर अधिक भर दिला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 91758 +22