नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय?www.marathihelp.com

नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याच्या मार्गात निर्माण झालेले सर्व अडथळे आणि अडचणी दूर करणे. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा वापर करून त्याच्या कक्षा रुंदावणे. नकारात्मक स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्ती सकारात्मक स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:45 ( 1 year ago) 5 Answer 106067 +22