ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत कोणते आहेत ते कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?www.marathihelp.com

मोबाइलवर गाणे ऐकताना भान ठेवणे व आवाजाची पातळी कमी ठेवणे. कर्णकर्कश आवाज असताना इअर प्लगचा वापर करणे. डीजेसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा मोकळ्या जागी योग्य डीबी पातळीत वापर करणे. कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार, योग्य प्रमाणात झोप घेणे गरजेचे आहे.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 16:19 ( 1 year ago) 5 Answer 107146 +22