धातू आणि धातू नसलेले वर्ग 9 म्हणजे काय?www.marathihelp.com

धातूंच्या बाह्यतम कक्षेत साधारणपणे एक-दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन असतात. धातूंच्या बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन कमी तेवढा तो धातू जास्त क्रियाशील असतो. अधातूंच्या बाह्यतम कक्षेत साधारणपणे 5,6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात. अधातूंच्या बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन जास्त तेवढा तो जास्त क्रियाशील असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:05 ( 1 year ago) 5 Answer 84611 +22