द्वितीय व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करणे या व्यवसायाच्या प्रकाराला द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. द्वितीय व्यवसायामुळे, जेव्हा कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या होते, तेव्हा त्या पक्क्या मालाचे मूल्य आणि त्याची उपयोगिता वाढते. तसेच या प्रकारच्या व्यवसायात नाशवंत पदार्थांवर अधिक जोर दिला जातो.

solved 5
व्यवसाय Friday 17th Mar 2023 : 13:28 ( 1 year ago) 5 Answer 78433 +22