द्रवाचे गुणधर्म काय आहेत?www.marathihelp.com

द्रव अवस्था
द्रव पदार्थ अस्थिर असतात, कारण त्यांचे कण स्थलांतरे करतात. जेव्हा घन पदार्थांला उष्णता दिली जाते, तेव्हा घन पदार्थ वितळून तो द्रव अवस्थेत संक्रमित होतो. उष्णते मधील उर्जा वापरून कणांची अंतरे वाढतात, म्हणून द्रवामध्ये कणांतील अंतरे ही घनामधील कणांतील अंतरापेक्षा जास्त असतात.

solved 5
धार्मिक Tuesday 21st Mar 2023 : 17:34 ( 1 year ago) 5 Answer 134250 +22