दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो?www.marathihelp.com

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 8408 +22