दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतात?www.marathihelp.com

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:02 ( 1 year ago) 5 Answer 63291 +22