दाखल पात्र गुन्हा म्हणजे काय?www.marathihelp.com

जो गुन्हा दखल घेण्यासारखा आहे, ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते, त्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात. दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 13:33 ( 1 year ago) 5 Answer 7558 +22