दर्शक सर्वनाम म्हणजे काय?www.marathihelp.com

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. दर्शक सर्वनाम व्याख्या दर्शक सर्वनाम उदाहरण– हा, ही, हे, तो, ती, ते. हा माझा भाऊ आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 3989 +22