दक्षिण आफ्रिकेतील सध्याचा तरुण बेरोजगारीचा दर किती आहे?www.marathihelp.com

द वर्ल्ड रँकिंग नावाच्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार, दक्षिण आफ्रिकेत सध्या जगात सर्वाधिक बेरोजगारी आहे. या देशातील बेरोजगारीचा दर सध्या 32.7 टक्के आहे.

solved 5
रोज़गार Thursday 23rd Mar 2023 : 11:57 ( 1 year ago) 5 Answer 138452 +22