थंड पाण्याने वजन कमी करता येते का?www.marathihelp.com

एक संशोधन समोर आले आहे, त्यामध्ये थंड पाण्यामुळे वजन कमी होण्याचा उल्लेख केला आहे. असे म्हटले जाते की थंड पाण्याचा शरीराच्या तापमानावर परिणाम होतो आणि त्यामुळे मेटाबॉलिज्म सुधारू शकतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 139046 +22