तेलंगणा प्रादेशिक समिती कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली?www.marathihelp.com

भारत राष्ट्र समिती पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती (तेलुगू: తెలంగాణ రాష్ట్ర సమితి)(abbr. TRS) म्हणून ओळखली जात होती, हा भारत देशाच्या तेलंगणा राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष व तेलंगणा विधानसभेतील सत्ताधारी पक्ष आहे. तेलंगणा हे आंध्र प्रदेशमधून फोडून वेगळे राज्य बनवण्यात यावे ही भूमिका घेऊन तेलुगू देशम पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव ह्यांनी २००१ साली तेलुगू देशममधून बाहेर पडून तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:00 ( 1 year ago) 5 Answer 70203 +22