तेल खाणे आवश्यक आहे का?www.marathihelp.com

*सांधे दुखणे, त्वचा कोरडी, भेगाळलेली असणे, केस गळणे, झोप शांत न लागणे, मन चंचल होणे ,विस्मरण असे अनेक दुष्परिणाम, योग्य स्निग्ध पदार्थांच्या अभावामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत*. म्हणूनच तेलाचा आहारात योग्य उपयोग करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:09 ( 1 year ago) 5 Answer 35100 +22