ते त्याला अटलांटिक महासागर का म्हणतात?www.marathihelp.com

अटलांटिक महासागर: विस्ताराने जगातील दुसऱ्‍या क्रमांकाचा महासागर. क्षेत्रफळ ८,१६,६२,३२५ चौ. किमी. आफ्रिकेमधील ॲटलास पर्वतावरून प्राचीन रोमन लोकांनी या महासागरास 'अटलांटिक'हे नाव दिले असावे, असे काही लोकांचे मत आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:39 ( 1 year ago) 5 Answer 108031 +22