तुम्ही उद्योगांचे वर्गीकरण कसे करता?www.marathihelp.com

उद्योगांत उत्पन्न होणाऱ्या मालाचे प्रमाण व त्यांतील उत्पादन-तंत्र यांवरून संघटित मोठे उद्योग, कुटिरोद्योग, लघुउद्योग व हस्तव्यवसाय असे वर्गीकरण केले जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 79943 +22