तुम्हाला भारतीय हवाई दलाबद्दल काय माहिती आहे?www.marathihelp.com

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते. १७०,००० जवान.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 58864 +22