तुमच्या स्वतःच्या शब्दात निष्ठा म्हणजे काय?www.marathihelp.com

देव, देश, धर्म आणि आपण ज्या संस्कृतीत जन्मलो, त्याच्यावर असलेले प्रेम कोणत्याही कारणाने बदलत नाही. भीती किंवा आमिषाला बळी न पडता, आपल्या देवाचा आणि देशाचा अपमान होणार नाही, असे वागणे ही निष्ठा.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 76140 +22