तीव्र आम्लारी म्हणजे काय?www.marathihelp.com

तीव्र आम्लारी : तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण पूर्ण होते व त्यांच्या जलीय द्रावणात OH- व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ : NaOH, KOH, Na2O.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:58 ( 1 year ago) 5 Answer 102426 +22