तळकोकण म्हणजे काय?www.marathihelp.com

कोल्हापूरपासून ज‌वळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे तळकोकण आहे. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, सागरी किनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 61147 +22