तलाठी म्हणजे काय?www.marathihelp.com

गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 14:35 ( 1 year ago) 5 Answer 7600 +22