तत्सम शब्दासाठी दुसरा शब्द आहे का?www.marathihelp.com

तत्सम शब्द- जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात. उदा. देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ इ. तद्भव शब्द- मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द जे असतात त्यांना 'तद्भव शब्द' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 137777 +22