डिजिटल साक्षरता आणि उदाहरणे म्हणजे काय?www.marathihelp.com

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण इलेक्ट्रॉनिक संसाधने जसे की मोबाईल्स आणि संगणक निर्माण करू शकलेलो आहे. त्याच संसाधनांचा संपूर्णतः वापर करण्याची क्षमता म्हणजे डिजिटल साक्षरता! सध्या डिजिटल इंडिया ही संकल्पना आपण सातत्याने ऐकत आहोत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:13 ( 1 year ago) 5 Answer 17958 +22