डिजिटल पुराभिलेखागार म्हणजे काय?www.marathihelp.com

मराठीत पुरा म्हणजे जुने, प्राचीन, अभिलेख म्हणजे कागदपत्र, तर आगार म्हणजे साठवणुकीची जागा होय. या शब्दांवरून "जुन्या कागदपत्रांच्या साठवणुकीचे आगार" अशा अर्थाचा पुराभिलेखागार हा शब्द तयार झाला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 5826 +22