ठेवीदार कंपनीचे कोण असतात?www.marathihelp.com

ठेवीदार कंपनीचे कोण असतात?

ठेवीदार हे कंपनीचे असुरक्षित धनको असतात. कंपनी ठेवीवर नियमित व्याज देण्यासाठी आणि मुददल रक्कम मुदत संपताच मुदत संपतांच्य परतफेड करण्यासाठी जनतादार असते.

ठेवी हा कंपनीसाठी अल्प मुदतीच्या वित्ती स्रोत आहे. आणि उपयोग कंपनीच्या अल्पा मुदतीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी होतो.

कर्जरोख हे ठरलेल्या मुदर्वात ठरलेल्या व्याजदराते मंदलासह पखवा देशारे गुंतवणुकीचे साधन आहे. यांना बाँण्डस देखील म्हणतात. भांडवल उभारणीसाठी केंद्र सरकारे राज्य सरकारे आर्थिक संस्थ बँका खाजगी कंपन्या कंपन्या कर्जरोख्याची विक्री करतात.कर्जरोखे बाजारात कर्जरोख्याची खरेदी विक्री केली जाते. कर्जरोखे हे कंपनीचे धनको असतात.

ठेवीदारांना कंपनीच्या सभांना हजर राहण्याचा व सभेत मतदान करण्याचा तसेच व्यवस्थापनता सहभागी होण्याचा अधिकार प्राप्त होता नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 09:31 ( 1 year ago) 5 Answer 7937 +22