ठिबक सिंचनासाठी किती पाणी लागते?www.marathihelp.com

ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा अपेक्षित कार्यक्षमतेसाठी तयार करता येतो. ठिबक संच प्रणालीसाठी लागणारा खर्च व पाणी वापराची कार्यक्षमता याचा योग्य मेळ घालून संचाची अपेक्षित कार्यक्षमता साधारणत: ९० ते ९५ टक्के (o. ९० ते ०.९५) एवढी गृहीत धरावी.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 111193 +22