ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते का?www.marathihelp.com

ठिबक सिंचन पद्धतीमध्ये २५ ते ६० टक्के पाण्याची बचत होते व ३० टक्क्यापर्यंत उत्पादनात वाढ होते. जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली गेल्याने उत्पादनाची परत सुद्धा सुधारते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:53 ( 1 year ago) 5 Answer 28372 +22