ठिबक सिंचनाचे फायदे आणि तोटे काय आहेत?www.marathihelp.com

ठिबकने एकसारख्या प्रमाणात पाणी दिले गेल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने व जलद होते. चढ उतार असणाऱ्या जमिनी ह्या सपाट ठेवता त्या ठिबकने लागवडीखाली आणता येतात. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन घेता येते. ठिबक सिंचनाचा वापर केल्याने जमिनीची धूप थांबते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:58 ( 1 year ago) 5 Answer 32727 +22