ज्वलन आणि उदाहरण म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्वलन : ज्या रासायनिक विक्रियेत उष्णता व अनेकदा प्रकाशही निर्माण होतो तिला व्यापक अर्थाने ज्वलन म्हणतात. क्लोरीन वायूमध्ये अँटिमनीची पूड टाकली असता तिचे ज्वलन होऊन अँटिमनी क्लोराइड बनते, ही विक्रिया ज्वलनाचे एक उदाहरण आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:39 ( 1 year ago) 5 Answer 69195 +22