ज्युलियन कॅलेंडरपूर्वी काय होते?www.marathihelp.com

ज्युलियनचे कॅलेंडर (365.25 दिवस) आणि संपातीय वर्ष (365.2422 दिवस) यांच्यामध्ये फरक कायम राहिला. त्यामुळे दोन्हीमध्ये 0.0078 दिवसांचा फरक वर्षभरात पडू लागला. त्यामुळे ज्युलियन कॅलेंडरमध्ये दर 128 वर्षांनी 1 दिवसाची भर पडू लागली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:43 ( 1 year ago) 5 Answer 124401 +22