जैविक विविधतेचा अर्थ काय?www.marathihelp.com

पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 36345 +22