जैवविविधता नष्ट होणे ही चिंता का आहे?www.marathihelp.com

1) एखादी जाती हळूहळू नष्ट होणे हे नैसर्गिक असले तरी गेल्या काही दशकांत जाती नष्ट होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या 25 वर्षांत जगातील जैवविविधतेचे 15 टक्के नुकसान झाले आहे व अशा जाती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. 2) जाती नष्ट होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जातींच्या नैसर्गिक अधिवासात झालेली घट.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 101496 +22