जैन आणि बौद्ध धर्माचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

या जगाचा इतिहास सांगताना जैन धर्म आणि बौद्ध यांची कल्पाची व युगाची कल्पना अवाढव्यपणात समान आहे. या दोन धर्मांतील साम्य असे : अहिंसा परमधर्म, यज्ञखंडन, वेदप्रामाण्य व जातिसंस्था मोक्षमार्गात न मानणे कर्मसिद्धांत, भिक्षुसंघ, लोकभाषेत उपदेश, मोक्षाचा सर्व मानवांस अधिकार इत्यादी.

solved 5
धार्मिक Wednesday 15th Mar 2023 : 08:30 ( 1 year ago) 5 Answer 38710 +22