जेव्हा सापेक्ष आर्द्रता 100 पेक्षा जास्त असते तेव्हा काय होते?www.marathihelp.com

सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात. · दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते. · जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:40 ( 1 year ago) 5 Answer 109954 +22