जेरुसलेमचा इतिहास काय आहे?www.marathihelp.com

जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. जेरुसलेम हे जगातील सर्वात जुन्या व पौराणिक शहरांपैकी एक आहे. यहुदी धर्मामध्ये जेरुसलेम शहर पृथ्वीवरील सर्वात पवित्र तर इस्लाम धर्मामध्ये तिसरे सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. तसेच जेरुसलेम येथे अनेक ऐतिहासिक ख्रिस्ती स्थळे व वास्तू आहेत.

solved 5
ऐतिहासिक Thursday 16th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 65513 +22