जिल्हाधिकारी काय करतात?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी : पूर्ण जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असतात. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे त्याच प्रमाणे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करतात. महसूल,निवडणूक,आपत्ती व्यवस्थापन. इ कामाचे नियंत्रक म्हणून कामे पार पाडतात.

solved 5
राजनीतिक Friday 17th Mar 2023 : 17:12 ( 1 year ago) 5 Answer 87387 +22