जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आत किती संचालक असतात?www.marathihelp.com

प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकेक प्रतिनिधी संचालक मंडळावर असतो. याशिवाय व्यक्ति-भागधारक, प्रक्रिया संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी विपणन संघ, नागरी सहकारी बँका, कामगारवर्ग, महाराष्ट्र राज्य भू-विकास बँक, औद्योगिक बँक आणि महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर असतात.

solved 5
बैंकिंग Monday 12th Dec 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 7906 +22