जिल्हा परिषदेच्या दोन बैठकीमधील अंतर किती असते?www.marathihelp.com

जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार दोन सभामधील अन्तर तीन महिन्यांपेक्षा जास्त नसावे. जिल्हा परिषदेची बैठक २/५ सभासदांनी मागणी केल्यास अध्यक्षांना सुचना मिळाल्यापासून ‘७‘ दिवसांच्या आत बोलवावी लागते जिल्हा परिषद अध्यक्षाने विशेष सभा न बोलावल्यास विभागीय आयुक्त जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावतात.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1068 +22