जिल्हा परिषदेची स्थापना कशी होते?www.marathihelp.com

वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम इ. स. १९६१ कलम क्र. ६ नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:49 ( 1 year ago) 5 Answer 30426 +22