जिल्हा परिषद मध्ये किती विषय समिती असतात?www.marathihelp.com

महाराष्ट्रात स्थायी, बांधकाम, कृषी, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्धविकास, महिला आणि बालकल्याण, जलसंधारण आणि पाणीपुरवठा अशा विषय समित्या जिल्हा परिषदांमध्ये असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 30624 +22