जास्त उंचीवर तापमान का कमी होते?www.marathihelp.com

तापलेली हवा हलकी होऊन वर उचलली जाते व तिच्या जागी थंड हवा येऊन तशीच क्रिया सुरू होते. विषुववृत्ताचा परिसर अधिक तापत असल्यामुळे विषुववृत्तापासून ध्रुवांकडे व भूपृष्ठापासून ऊर्ध्व (वरच्या) दिशेत तापमान कमी होत जाते. त्यामुळे वारे निर्माण होऊन त्यांच्याद्वारे उष्णतेचे वितरण होते.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 34096 +22