जालना मध्ये काय प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 3578 +22