जागतिक प्रमाणवेळ व भारतीय प्रमाणवेळ यात किती फरक आहे?www.marathihelp.com

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 25709 +22