जागतिक जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे?www.marathihelp.com

जागतिक व्यापार संघटनेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये जागतिक जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 65.1% होता. जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा जीडीपी बाबत सातवा क्रमांक होता मात्र सेवा जीडीपीमध्ये 13 वा क्रमांक होता.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 17:22 ( 1 year ago) 5 Answer 5249 +22