जलीय परिसंस्थेचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

जल परिसंस्थेचे गोड्या पाण्याची परिसंस्था व खाऱ्या पाण्याची परिसंस्था असे दोन प्रकार केले जातात. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे प्रवाही जल परिसंस्था व स्थिर जल परिसंस्था असे प्रकार आहेत.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:23 ( 1 year ago) 5 Answer 115960 +22