जलप्रदूषणाला जबाबदार कोण?www.marathihelp.com

पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:38 ( 1 year ago) 5 Answer 65670 +22