जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणून केव्हा घोषित करण्यात आले?www.marathihelp.com

भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:20 ( 1 year ago) 5 Answer 19240 +22