जमीनदारी व्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

जमिनदारांनी सरासरीप्रमाणे जास्तीत जास्त सारा निश्चित करून ठराविक सारा सरकारला देणे. जमीनदार जमीन विकू शकत असे,गहाण ठेवू शकत असे,दान करू शकत असे. निश्चित काळात शेतसारा जमीनदाराकडे जमा करणे सक्तीचे होते अथवा शेतकर्यांना आपल्या जमिनी गहाण टाकाव्या लागत. जमीनदारास भूमिविषयक सर्व अधिकार वंशपरंपरेने प्राप्त झाले

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:45 ( 1 year ago) 5 Answer 81785 +22