जमिनीची सुपीकता म्हणजे काय?www.marathihelp.com

शेतातील टाकाऊ पीक अवशेष जमिनीत गाडल्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी उपयोग होतो. पीक अवशेषांमध्ये पुष्कळ प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. या पीक अवशेषाची जमिनीत गाडणी केल्यामुळे, पिकांनी जमिनीतील घेतलेली तेवढी तरी अन्नद्रव्ये, जमिनीस परत केली जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:06 ( 1 year ago) 5 Answer 119917 +22